
निकालानंतर सर्व मतभेद विसरत माने आज सकाळी शिरोळ तालुक्यातील शेट्टी यांच्या घरी पोहोचले

निकालानंतर सर्व मतभेद विसरत माने आज सकाळी शिरोळ तालुक्यातील शेट्टी यांच्या घरी पोहोचले

संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या दिमाखदार विजयाने या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

कोल्हापूर विभागाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ८७. १२ टक्के लागला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातीलच चंदनाच झाड चोरण्याचा प्रयत्न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

अनुप कावरे यांनी इचलकरंजी येथील आदिनाथ सहकारी बँकेतून ४५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.

लोकसभा निवडणुकीतील या निर्भेळ यशाने कोल्हापूर जिल्ह्य़ातील शिवसेनेची ताकद वाढली आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक व शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात तुल्यबळ सामना रंगला होता.

खासदार राजू शेट्टी यांच्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदार संघ राज्यभरात चर्चेत होता.

सुनील तेलनाडे, सागर कचरे व अमित सिंग यांनी पुजारी व त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली

मतदान होऊ न आता निकाल घोषित होण्यास आता अवघ्या एका दिवसाचे अंतर उरले आहे.

मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्यांमध्ये तेलनाडे भावांशिवाय १८ जणांचा समावेश आहे.

घटस्फोट प्रकरणात समेट घडवून आणण्याच्या नावाखाली २५ लाख रुपयांच्या खंडणी वसुलीसाठी बेदम मारहाण केल्याप्रकरणी शनिवारी गुन्हा दाखल झाला.