
शिवसेना, मनसे यांचा मात्र विचार केला जाणार नाही, असेही यांनी सांगितले.

शिवसेना, मनसे यांचा मात्र विचार केला जाणार नाही, असेही यांनी सांगितले.

राज्यसरकार पोकळ घोषणा नेहमी करते.आता ते महापुरुषाच्या कामाबाबतही खोटारडेपणा करत आहे.

'अरे किती महापुरुषांचा अपमान कराल'

'शिवसेनेला शेतीतलं काय कळतं'

मिळेल त्या कामात भ्रष्टाचार करून पसे खाण्याचे उद्योग राज्यसरकारने केले आहेत.

समाजव्यवस्था चांगली राहण्याची आवश्यकता आहे.

अलीकडच्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादीची मांड ढिली होऊ लागल्याचे चित्र आहे.

पूर्वसंध्येस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी देवीचा रथ देखील ओढून नेला.

कोल्हापूरकरांच्या आंदोलनामुळे शहरातील अंतर्गत टोलमुक्तीचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता.

बेळगाव येथे सीमावासीयांसाठी तब्बल तीन दशकानंतर शरद पवार यांची शनिवारी रात्री जाहीर सभा झाली,

अर्थसंकल्प शहराच्या विकासाला चालना देणारा असल्याचा दावा सभापतींनी केला

यंदाही वर्ष संपण्याच्या शेवटचा दिवस उगवला तरी निधी जमा होण्याचे सत्र सुरूच होते.