Premium

कोल्हापूर: पावणे दोन कोटीच्या अपहार प्रकरणी बडा सुत व्यापारी पंकज अग्रवाल अटकेत

याबाबत गोपीकिशन हरिकिशन डागा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

arrest
(संग्रहित छायाचित्र) फोटो-लोकसत्ता टीम

सूत खरेदी व्यवहारात पावणे दोन कोटीचा अपहार केल्याप्रकरणी इचलकरंजीतील बडा सुत व्यापारी पंकज पुष्पक अग्रवाल व प्रवीण पुष्पक अग्रवाल या दोघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय पियुष पंकज अग्रवाल, मयूर पंकज अग्रवाल, पुष्पक अग्रवाल वप्रीतेश शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोपीकिशन हरिकिशन डागा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा