16 July 2019

News Flash

प्रो कबड्डी लीग : बेंगळूरु की गुजरात?

बेंगळुरूचे सर्वोत्तम चढाईपटू आणि गुजरातचे तोडीस तोड संरक्षक अशी विजेतेपदासाठीची चुरस रंगणार आहे.

Pro Kabaddi Season 6 : उत्तर प्रदेशचं आव्हान संपुष्टात, गुजरात अंतिम फेरीत

विजेतेपदासाठी बंगळुरुशी लढणार गुजरात

Pro Kabaddi Season 6 : यूपीची विजयी घोडदौड रोखण्याचे गुजरातपुढे आव्हान

यूपी योद्धाचे बाद फेरीतील स्थान साखळीमधील अखेरच्या सामन्यात निश्चित झाले.

करोडपतींकडून निराशा, उदयोन्मुखांची छाप

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामाचा आढावा घेतल्यास करोडपती कबड्डीपटू वैयक्तिक आणि सांघिक पातळीवर अपयशी ठरले आहेत.

Pro Kabaddi Season 6 : बेंगळूरु बुल्स प्रथमच अंतिम फेरीत

कोची येथील राजीव गांधी बंदिस्त स्टेडियमवरील ‘क्वालिफायर-१’चा सामना पहिल्या सत्रात विलक्षण रंगतदार ठरला

Pro Kabaddi Season 6 : यू मुम्बाचं आव्हान संपुष्टात ! यूपी योद्धाची सामन्यात बाजी

यूपीच्या बचावफळीसमोर यू मुम्बा गारद

Pro Kabaddi Season 6 :यूपीचे चक्रव्यूह भेदण्याचे सिद्धार्थपुढे आव्हान

सिद्धार्थ देसाईच्या चतुरस्र चढाया हे प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात यू मुंबाच्या यशाचे सूत्र ठरले आहे.

प्रो कबड्डी लीग : गुजरातच्या विजयामुळे पाटणावर बाद फेरीची टांगती तलवार

गुजरातच्या भक्कम बचावामुळे पाटणा पायरेट्सच्या चढाईपटूंना गुण मिळवताना कसरत करावी लागत होती.

Pro Kabaddi Season 6 : बंगालविरुद्धच्या पराभवामुळे तेलुगू टायटन्सचे आव्हान संपुष्टात

दुसऱ्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने तेलुगू टायटन्सवर ३९-३४ अशी मात करून त्यांचे आव्हान संपुष्टात आणले.

पाटणा आणि यूपी यांच्यात बाद फेरीसाठी संघर्ष

तिसऱ्या जागेसाठी पाटणा आणि यूपी यांच्या आशा साखळीमधील अखेरच्या सामन्यावर अवलंबून आहेत.

‘कॅप्टन कूल’ अनुप कुमारचा कबड्डीला रामराम

घरच्या मैदानावर जाहीर केली निवृत्ती

Pro Kabaddi Season 6 : बेंगळूरु बुल्स बाद फेरीत

प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या हंगामात मंगळवारी झालेल्या लढतीत बेंगळूरु बुल्सने बाद फेरी गाठली.

Pro Kabaddi Season 6 : डुबकी किंग प्रदीप नरवालचा ऐतिहासीक विक्रम

चढाईत ८०० गुणांचा टप्पा ओलांडणारा पहिला खेळाडू

Pro Kabaddi Season 6 : गुजरातवर मात करत यू मुम्बा अ गटात अव्वल

यू मुम्बाचे बचावपटू सामन्यात चमकले

Pro Kabaddi Season 6 : दबंग दिल्लीला सिद्धार्थ देसाईचा कोल्हापूरी दणका

पिछाडी भरुन काढत यू मुम्बाची बाजी

Pro Kabaddi Season 6 : घरच्या मैदानावर दबंग दिल्लीचा विजयी श्रीगणेशा

जयपूरकडून दिपक हुडाची एकाकी झुंज

अनुप कुमार प्रो-कबड्डीला रामराम करण्याच्या तयारीत?

सहाव्या हंगामात अनुप आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाहीये

Pro Kabaddi Season 6 : पोस्टरबॉय राहुल चौधरी चमकला, अनोख्या विक्रमाची नोंद

बंगळुरु बुल्सविरुद्ध सामन्यात केला विक्रम