28 March 2020

News Flash

लिव्हरपूलला विजयासह २५ गुणांची आघाडी

इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल

(संग्रहित छायाचित्र)

सॅडियो मानेच्या गोलच्या जोरावर लिव्हरपूलने इंग्लिश प्रीमियर लीग फुटबॉल (इपीएल) स्पर्धेत नॉव्‍‌र्हिच सिटीचा १-० पराभव केला. याबरोबरच लिव्हरपूलने २५ गुणांची दणदणीत आघाडी मिळवली. ३० वर्षांतील पहिले इपीएल विजेतेपद पटकावण्याच्या दृष्टीने लिव्हरपूलने त्यांची घोडदौड कायम राखली.

शेवटच्या म्हणजे २०व्या स्थानी असलेल्या नॉव्‍‌र्हिचने लिव्हरपूलला पहिल्या गोलसाठी चांगलीच प्रतीक्षा करायला लावली. सॅडियोने ७८व्या मिनिटाला गोल करत लिव्हरपूलचा विजय निश्चित केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 1:09 am

Web Title: 25 point lead with a win to liverpool abn 97
Next Stories
1 प्राग मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा : विदित गुजराथीची आघाडी कायम
2 राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : मुंबई बंदर, बॅँक ऑफ बडोदा उपांत्य फेरीत
3 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टीम इंडिया दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचे संकेत
Just Now!
X