21 September 2020

News Flash

अजय देवगण दिल्ली ड्रीम्स टेनिस संघाचा सहमालक

चॅम्पियन्स टेनिस लीग स्पर्धेत बॉलीवूडचा प्रवेश झाला आहे. अभिनेता अजय देवगण उद्योजक संजीव कसाल यांच्याबरोबरीने दिल्ली ड्रीम्स संघाचा मालक असणार आहे.

| November 1, 2014 03:52 am

चॅम्पियन्स टेनिस लीग स्पर्धेत बॉलीवूडचा प्रवेश झाला आहे. अभिनेता अजय देवगण उद्योजक संजीव कसाल यांच्याबरोबरीने दिल्ली ड्रीम्स संघाचा मालक असणार आहे. ‘‘या स्पर्धेचा भाग होण्याची संधी मिळाली याचा अभिमान वाटतो. आमचा संघ स्पर्धेतील अन्य संघांसाठी कर्दनकाळ ठरेल,’’ अशी प्रतिक्रिया अजय देवगणने व्यक्त केली. पुणे संघात फिलीप कोहलश्रायबर याच्याऐवजी मार्कोस बघदातीस यांचा समावेश करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2014 3:52 am

Web Title: ajay devgan is co owner of delhi dreams
Next Stories
1 पंकज विश्वविजेता
2 रोहितची शतकी गर्जना!
3 माझ्या देशप्रेमाबाबत शंका नको -पेस
Just Now!
X