शिवाजी पार्क जिमखाना त्रवार्षिक निवडणुकीत अमरे-कामत पॅनेलने दणदणीत विजय मिळवला. अध्यक्षपदासाठीच्या प्रवीण अमरे आणि अजित वाडेकर यांच्यातील मुकाबल्यात अमरे यांनी वाडेकर यांना नमवत बाजी मारली.
एसपीजी त्रवार्षकि निवडणुकीतील विजयी उमेदवार
विश्वस्त – अनिरुद्ध जोशी, प्रकाश नायक, मिलींद सबनीस, अध्यक्ष – प्रवीण अमरे, उपाध्यक्ष – समाधान सरवणकर, विलास साळुंखे, सतीश घरत, चेअरमन – अविनाश कामत, व्हाईस चेअरमन – दीपक मूरकर, सरचिटणीस- संजीव खानोलकर, सहसरचिटणीस- सुनील रामचंद्रन (रमणी), खजिनदार – विलास सोमण, क्रिकेट सचिव – पद्माकर शिवलकर (पॅडी), क्रिकेट सदस्य- संदेश कवळे, बिलीयर्ड सचिव – शेखर सुर्वे, कार्ड सचिव- अरुण ओक, टेनिस सचिव – योगेश परुळेकर, टेनिस सदस्य- संजीव महादेवकर, इनडोअर सचिव – प्रदीप भिडे, कॅण्टीन सचिव – योगेश पोवार, कमिटी सदस्य – सुनील समील, समीर भोबे