News Flash

असे असेल ऑलिम्पिक ‘२०२०’

ऑलिम्पिक ‘२०२०’ चे संयोजनपद मिळवल्याबद्दल अमेरिकेकडून टोकियोचे अभिनंदन करण्यात आले आहे.

| September 10, 2013 12:43 pm

ऑलिम्पिक ‘२०२०’ चे संयोजनपद मिळवल्याबद्दल अमेरिकेकडून टोकियोचे अभिनंदन करण्यात आले आहे. ‘‘ महान परंपरा आणि चिरंतन उर्जा वाहणाऱ्या जपानला २०२० च्या ऑलिम्पिकचे संयोजनपद मिळाले ही आनंदाची गोष्ट असून यासाठी आम्ही त्यांचे अभिनंदन करतो’’, असे व्हाइट हाऊसने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. ‘‘ पंतप्रधान बराक ओबामा यांच्या आणि संपूर्ण अमोरिकेच्यावतीने आम्ही जपानचे अभिनंदन करत आहोत. टोकियोला स्पर्धा होणे ही आनंदाची बाब आहे.’’ असे व्हाइट हाऊसने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2013 12:43 pm

Web Title: america welcome tokyo for hosting 2020 summer olympics
Next Stories
1 रस्सीखेच स्पर्धेत महाराष्ट्राला सुवर्ण
2 राष्ट्रीय खुली मैदानी स्पर्धा ; मेर्लिन जोसेफच्या राष्ट्रीय विक्रमाबाबत साशंकता
3 विवेकानंद सार्थ शताब्दीनिमित्त उद्या नागपुरात भारत जागो दौड
Just Now!
X