६१ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनिसा सय्यदने २५ मि. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्रिवेंद्रम येथे सुरु असलेल्या स्पर्धांमध्ये अनिसा सय्यदने ३३ गुणांची कमाई करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं.

अनिसा व्यतिरीक्त महाराष्ट्राच्या दोन महिला नेमबाजपटूंनी रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली. शितल थोरातने ३० गुणांसह दुसरं तर कोल्हापूरच्या राही सरनौबतने २८ गुणांसह तिसरं स्थान पटकावलं.

pakistan stock market returns
शेअर बाजार भांडवल ४५७४ अब्ज डॉलर वि. ३३ अब्ज डॉलर… तरीही पाकिस्तानी शेअर बाजाराकडून सेन्सेक्सपेक्षा जास्त परतावा कसा?
Sensex Hits Record, High, 75 thousands Points, Nifty Touches 22753 Points, sensex nifty high, share market, stock market, finance, finance knowledge, finance article, share market high, stoke markte high, marathi news,
सेन्सेक्स प्रथमच ७५ हजारांवर विराजमान
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
Pooja Vastrakar's Controversial Post
पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी

उर्वरित प्रकारांमध्ये भाकर या तरुण खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदाची कमाई केली. हे त्याचं ११ वं सुवर्णपदक ठरलं. तर महिलांच्या ज्युनिअर २५ मि. पिस्तुल प्रकारात हरियाणाची नेमबाजपटू चिंकी यादवने ३१ गुणांसह सुवर्णपदाकाची कमाई केली. याच स्पर्धेत हरियाणाच्या गौरी शेरॉनने रौप्यपदकाची कमाई केली, तर महाराष्ट्राच्या साई गोडबोलेला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.