News Flash

अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या संघात स्थान

Vizzy Trophy साठी मुंबईच्या संघात निवड

अर्जुन तेंडुलकर (संग्रहित)

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनला मुंबईच्या संघात स्थान देण्यात आलं आहे. २२ ऑगस्टपासून आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या Vizzy Trophy साठी अर्जुनची १५ सदस्यीय मुंबई संघात निवड झाली आहे. १९ वर्षीय अर्जुन याआधी मुंबई टी-२० लीगमध्ये खेळला आहे.

असा असेल मुंबईचा १५ जणांचा संघ –

हार्दिक तामोरे (कर्णधार), सृजन आठवले, रुद्र धांड्ये, चिन्मय सुतार, आशय सरदेसाई, साईराज पाटील, ओंकार जाधव, सत्यलक्ष जैन, मिनाद मांजरेकर, अर्जुन तेंडुलकर, अमन शेरॉन, अथर्व पुजारी, मॅक्सवेल स्वामीनाथन, प्रशांत सोळंकी आणि विघ्नेश सोळंकी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2019 10:22 am

Web Title: arjun tendulkar in mumbai squad for vizzy trophy psd 91
टॅग : Arjun Tendulkar,Mca
Next Stories
1 ऋषभ पंत भारतीय संघाचं भविष्य, कर्णधार कोहलीकडून कौतुक
2 Ind vs WI : ऋषभ पंत फॉर्मात परतला, अखेरच्या सामन्यात विक्रमी खेळीची नोंद
3 दडपण हाताळण्यातील परिपक्वतेमुळे यश!
Just Now!
X