19 September 2020

News Flash

चिलीची इक्वेडरवर विजय

दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल राष्ट्रांमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेला गुरुवारपासून प्रारंभ झाला असून चिलीने इक्वेडरला २-० असे नमवून विजयी सलामी नोंदवली आहे.

| June 13, 2015 06:58 am

दक्षिण अमेरिकेतील फुटबॉल राष्ट्रांमध्ये प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पध्रेला गुरुवारपासून प्रारंभ झाला असून चिलीने इक्वेडरला २-० असे नमवून विजयी सलामी नोंदवली आहे.
युवेंटसचा आघाडीचा खेळाडू आर्टुरो व्हिडालने ६७व्या मिनिटाला आणि नापोलीचा एडय़ुडरे व्हर्गासने सामना संपायला सहा मिनिटे बाकी असताना गोल नोंदवला. दुसऱ्या सत्रात झालेल्या दोन गोलच्या बळावर चिलीने ‘अ’ गटात आपले खाते उघडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2015 6:58 am

Web Title: arturo vidal scored chiles first penalty in the copa america
टॅग Copa America
Next Stories
1 एमसीए निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार
2 ‘पाठ दाखवली ती शिवसेनेनेच!’
3 ‘निवड समितीला २०१२मध्येच धोनीकडून कर्णधारपद काढून घ्यायचे होते’
Just Now!
X