News Flash

Asia XI vs World XI T20 : बांगलादेशात रंगणार दोन सामने, जाणून घ्या वेळापत्रक…

ICC कडून दोन्ही सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा

Asia XI vs World XI T20 : बांगलादेशात रंगणार दोन सामने, जाणून घ्या वेळापत्रक…
संग्रहित

बांगलादेशची निर्मिती करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेल्या शेख मुजीब उर-रेहमान यांच्या १०० व्या जन्मदिनाच्या निमीत्त, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दोन टी-२० सामन्यांचं आयोजन केलं आहे. आयसीसीने या दोन्ही सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा दिलेला आहे.

या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं असून, १८ आणि २१ मार्चरोजी हे सामने, बांगलादेशच्या शेर-ए-बांगला मैदानात खेळवले जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी हे सामने अहमदाबादच्या मोटेरा मैदानात खेळवण्यासाठी प्रयत्न सुरु होते, पण नंतर हा निर्णय रद्द करण्यात आला. भारतीय संघातील ५ खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, बीसीसीआयनेही या स्पर्धेसाठी खेळाडूंना परवानगी दिलेली असून…नेमके कोणते खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील हे अद्याप जाहीर झालेलं नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 10:06 am

Web Title: asia xi vs world xi schedule announced two matches to be played at sher e bangla stadium psd 91
Next Stories
1 IPL 2020 : जाणून घ्या चेन्नई सुपरकिंग्जचं वेळापत्रक…
2 टीम इंडियाची ताकद वाढली, इशांत शर्मा फिटनेस टेस्ट पास
3 आयपीएलचं बिगुल वाजलं ! मुंबई-चेन्नईमध्ये रंगणार सलामीची झुंज
Just Now!
X