12 December 2019

News Flash

Asian Games 2018 : कांस्यपदक विजेत्या स्क्वॉशपटूंना तामिळनाडू सरकारकडून २० लाखांचं बक्षीस

मुख्यमंत्री पलानीस्वामींची घोषणा

दिपीका पल्लीकल

इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये स्क्वॉश प्रकारात कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना तामिळनाडू सरकारने २० लाखांचं इनाम जाहीर केलं आहे. जोश्ना चिनप्पा, दिपीका पल्लीकल, सौरव घोषाल या खेळाडूंना मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी बक्षिसाची घोषणा केली आहे. देशाचं नाव मोठं करण्यात तुम्ही दिलेलं योगदान अमुल्य असल्याचं म्हणत मुख्यमंत्री कार्यालयाने तिन्ही खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.

First Published on August 28, 2018 10:04 am

Web Title: asian games 2018 rs 20 lakh cash prize for joshna chinnappa dipika pallikal and saurav ghosal
टॅग Asian Games 2018
Just Now!
X