28 November 2020

News Flash

भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीला आशियाई समितीची मान्यता

पॅरा ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना यापुढे आणखी प्रोत्साहन मिळणार आहे. इंदरजितसिंग राव यांच्या अध्यक्षतेखाली

| September 7, 2013 02:40 am

पॅरा ऑलिम्पिक क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंना यापुढे आणखी प्रोत्साहन मिळणार आहे. इंदरजितसिंग राव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीला आशियाई पॅरा ऑलिम्पिक समितीची मान्यता लाभली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीची मान्यता मिळण्याची शक्यता वाढली आहे.
याबाबत माहिती देताना पुढे म्हणाले की, राष्ट्रीय क्रीडा नियमावलीनुसार भारतीय पॅरा ऑलिम्पिक समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती, तसेच नव्याने निवडणुकाही घेण्यात आल्या. त्याला केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. लवकरच आम्हाला आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक समितीची मान्यता मिळेल अशी मला खात्री आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 2:40 am

Web Title: asian paralympic gives permission to indian paralympic committee
Next Stories
1 श्रीनिवासन यांच्या जागी मी असतो तर राजीनामा दिला नसता! – शास्त्री
2 अगले साल लॉर्ड्स में भी सचिन दिखेगा..
3 ललित मोदींवर बीसीसीआयचे आठ आरोप
Just Now!
X