News Flash

नेत्रा कुमानन ऑलिम्पिकसाठी पात्र

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली महिला नौकानयनपटू ठरली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आशियाई नौकानयन पात्रता स्पर्धा

ओमान येथे झालेल्या आशियाई पात्रता स्पर्धेत लेझर रेडियल प्रकारात अव्वल स्थान प्राप्त करत भारताची नौकानयनपटू नेत्रा कुमाननने टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान निश्चित केले आहे.

ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली महिला नौकानयनपटू ठरली आहे. २३ वर्षीय नेत्राने आपल्याच देशाच्या राम्या सारावानन हिला जवळपास २१ गुणांमागे टाकत ही कामगिरी केली. नौकानयन या प्रकारात ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी नेत्रा ही भारताची १०वी खेळाडू आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 12:10 am

Web Title: asian sailing eligibility competition netra kumanan qualifies for the olympics abn 97
Next Stories
1 पाकिस्तान फुटबॉल फेडरेशनला फिफाचा दणका
2 IPL 2021 : कोहलीच्या RCB ला अजून एक धक्का, अष्टपैलू खेळाडूला करोनाची लागण
3 भारताचे खेळाडू अधिक कणखर!
Just Now!
X