24 April 2019

News Flash

Asian Shooting Championship : सुवर्णवेध घेत इलावेनिल-हृदयचा ज्युनिअर विश्वविक्रम

मेहुली घोष आणि अर्जुन बाबुता या भारतीय जोडीला कांस्यपदक

कुवेत येथे सुरु असलेल्या Asian Shooting Championship मध्ये भारताच्या इलावेनिल वलारिवान आणि हृदय हाजारिका या नेमबाजांनी मंगळवारी उललकेहनीय कामगिरी केली. १० मीटर रायफल स्पर्धेप्रकारात मिश्र जोडी गटात त्यांनी भारताला सुवर्ण पदकाची कमाई करून दिली. यातील खास बाब म्हणजे या दोघांनी ज्युनिअर जागतिक विक्रमाचीही नोंद केली.