News Flash

विश्वविजेतेपदाचे स्वप्न साराकणार -स्मिथ

स्वप्न साकारण्यासाठी व सनसनाटी कामगिरी करण्यासाठीच यंदा आम्ही खेळणार आहोत

| March 13, 2016 06:09 am

विश्वविजेतेपदाचे स्वप्न साराकणार -स्मिथ
स्मिथ

 

क्रिकेटच्या इतिहासात ट्वेन्टी-२० चे विश्वविजेतेपद आम्ही मिळविलेले नाही. हे स्वप्न साकारण्यासाठी व सनसनाटी कामगिरी करण्यासाठीच यंदा आम्ही खेळणार आहोत, असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने सांगितले.

विश्वचषकाबाबत स्मिथ म्हणाला, ‘‘या स्पर्धेसाठी आम्ही पूर्ण तयारीनिशी आलो आहोत. या स्वरूपाच्या सामन्यांमध्ये आम्ही स्थिरावलो आहोत. संघातील पंधराही खेळाडू विजेतेपद मिळविण्याच्याच हेतूने प्रेरित झाले आहेत. आम्ही दक्षिण आफ्रिकेतील मालिकेत ३-१ असा विजय मिळविल्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 6:09 am

Web Title: australia will win t20 world cup 2016 says smith
टॅग : Australia
Next Stories
1 अखेर पाकिस्तान संघाचे भारतात आगमन
2 ऐतिहासिक विजयासह अफगाणिस्तान साखळी फेरीत
3 आनंदची अ‍ॅरोनियनशी बरोबरी
Just Now!
X