07 April 2020

News Flash

भारत दौऱ्यासाठी बांगलादेशच्या टी-२० संघाची घोषणा

तमिम इक्बालचं संघात पुनरागमन

बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीने आगामी भारत दौऱ्यासाठी बांगलादेशच्या टी-२० संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात बांगलादेशचा संघ भारताविरुद्ध ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. तमिम इक्बाल आणि सौम्या सरकार या दोन्ही अनुभवी खेळाडूंनी भारताविरुद्ध मालिकेत संघामध्ये पुनरागमन केलं आहे. ३ नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून पहिला टी-२० सामना दिल्लीत खेळवला जाणार आहे.

टी-२० मालिकेसाठी असा असेल बांगलादेशचा संघ –

शाकीब अल हसन (कर्णधार), तमिम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, मुश्फिकुर रहिम, महमद्दुला, मोहम्मद नईम, मोसादक हुसैन, अफिफ हुसैन, अराफत सनी, मोहम्मद सैफुद्दीन, अमिनुल इस्लाम, अल-अमिन हुसैन, मुस्तफिजूर रेहमान, शफीउल इस्लाम

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2019 8:42 am

Web Title: bangladesh t20i squad for india tour 2019 tamim iqbal returns to action psd 91
Next Stories
1 IPL 2020 : RCB च्या ताफ्यात नवीन सदस्य, अशी कामगिरी करणारा पहिला संघ
2 Ind vs SA : रांची कसोटीत महेंद्रसिंह धोनी हजर राहणार
3 प्रो कबड्डी  लीग : धरमराजच्या तंदुरुस्तीची भिस्त खांद्यावरच्या बॅगेत..
Just Now!
X