News Flash

चर्चा तर होणारच.. : बांगलादेशचे ‘चार वाघ’

‘बांगला टायगर्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशने रविवारी बलाढय़ दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला.

(संग्रहित छायाचित्र)

‘बांगला टायगर्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशने रविवारी बलाढय़ दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. मात्र विश्वचषकात यापूर्वीही बांगलादेशने आफ्रिकेला धूळ चारली होती. २००७मध्ये वेस्ट इंडिज येथे झालेल्या विश्वचषकात बांगलादेशने ६७ धावांनी विजय मिळवला होता. मुख्य म्हणजे त्यावेळच्या संघात सहभागी असलेल्या तमिम इक्बाल, शकिब अल हसन, मुशफिकर रहिम आणि मश्रफी मोर्तझा यांचा या संघातही समावेश असल्याने सोमवारी समाजमाध्यमांवर ‘बांगलादेशचे चार वाघ’ अशा मजकुरासह या चौघांचेही त्या विश्वचषकातील आणि यंदाच्या विश्वचषकातील छायाचित्र फार चर्चेत होते

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 1:47 am

Web Title: bangladeshs four tigers
Next Stories
1 46 आकडेपट : श्रीलंकेचा अमृत महोत्सव!
2 सेलिब्रिटी कट्टा : शाळेतलं वेड..
3 श्रीलंका क्रिकेटसमोरील अग्निदिव्य!
Just Now!
X