News Flash

बार्सिलोना आघाडीवर

डेव्हिड व्हिला आणि लिओनेल मेस्सी यांनी अखेरच्या आठ मिनिटांत नोंदविलेल्या शानदार गोलच्या बळावर बार्सिलोनाने सेव्हिल्लाचा २-१ अशा फरकाने पराभव केला. या विजयानिशी बार्सिलोनाच्या खात्यावर

| February 25, 2013 02:19 am

 डेव्हिड व्हिला आणि लिओनेल मेस्सी यांनी अखेरच्या आठ मिनिटांत नोंदविलेल्या शानदार गोलच्या बळावर बार्सिलोनाने सेव्हिल्लाचा २-१ अशा फरकाने पराभव केला. या विजयानिशी बार्सिलोनाच्या खात्यावर आता एकूण १५ गुण जमा झाले असून, ‘ला लिगा करंडक’ फुटबॉल स्पध्रेच्या तालिकेत ते आघाडीवर आहेत. या सामन्यात ४२व्या मिनिटाला अल्बटरे बोटियाने गोल झळकावून सेव्हिल्ला संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 2:19 am

Web Title: barcelona on front
टॅग : Football,Sports
Next Stories
1 भारताची रशियावर मात; तिसऱ्या फेरीत प्रवेश
2 वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेवर काही राज्यांच्या बहिष्काराचे सावट?
3 सचिनचे शतक हुकले
Just Now!
X