बीसीसीआयच्या स्थानिक स्पर्धांमध्ये सर्वात मानाचं स्थान असलेल्या रणजी करंडक स्पर्धेला दोन आठड्यांमध्ये सुरुवात होणार आहे. आज बीसीसीआयने रणजी करंडकाच्या यंदाच्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यंदाच्या हंगामात २८ संघ सहभागी होणार असून या संघांना ४ गटांमध्ये विभागण्यात आलं आहे. यंदाच्या हंगामात प्रत्येक संघाला आपल्या घरच्या मैदानावर एक सामना खेळण्याची संधी मिळणार आहे.

अशी आहे रणजी करंडक स्पर्धेतल्या संघांची गटवारी –

अ गट – कर्नाटक, दिल्ली, आसामा, महाराष्ट्र, हैदराबाद, उत्तर प्रदेश, रेल्वे
ब गट – झारखंड, गुजरात, केरळ, सौराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर
क गट – मुंबई, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, ओडीशा, बडोदा, त्रिपुरा
ड गट – हिमाचल प्रदेश, विदर्भ, पंजाब, बंगाल, सेनादल, गोवा, छत्तीसगड

अवश्य वाचा – भारतीय क्रिकेटचा ईशान्योदय!, सहा राज्यांचा रणजीमध्ये समावेश

असं असेल यंदाच्या रणजी कंरडक स्पर्धेचं वेळापत्रक –

पहिली फेरी, ६ ते ९ ऑक्टोबर

गट अ :
दिल्ली विरुद्ध आसामा – नवी दिल्ली
उत्तर प्रदेश विरुद्ध रेल्वे – लखनऊ
हैदराबाद विरुद्ध महाराष्ट्र – हैदराबाद

गट ब :
केरळ विरुद्ध झारखंड – त्रिवेंद्रम
राजस्थान विरुद्ध जम्मू आणि काश्मीर – जयपूर
हरियाणा विरुद्ध सौराष्ट्र – लाहली

गट क :
मध्य प्रदेश विरुद्ध बडोदा – इंदूर
ओडीशा विरुद्ध त्रिपुरा – भुवनेश्वर
तामिळनाडू विरुद्ध आंध्रप्रदेश – चेन्नई

गट ड :
सेनादल विरुद्ध बंगाल – नवी दिल्ली
गोवा विरुद्ध छत्तीसगड – गोवा
हिमाचल प्रदेश विरुद्ध पंजाब – धर्मशाळा
—————————-
दुसरी फेरी, १४ ते १७ ऑक्टोबर

गट अ :
रेल्वे विरुद्ध दिल्ली – नवी दिल्ली
हैदराबाद विरुद्ध उत्तर प्रदेश – हैदराबाद
कर्नाटक विरुद्ध आसाम – दिल्ली

गट ब :
सौराष्ट्र विरु्द्ध जम्मू आणि काश्मीर – राजकोट
राजस्थान विरुद्ध झारखंड – जयपूर
गुजरात विरुद्ध केरळ – नाडीयाद

गट क :
बडोदा विरुद्ध आंध्र प्रदेश – बडोदा
मध्य प्रदेश विरुद्ध मुंबई – इंदूर
तामिळनाडू विरुद्ध त्रिपुरा – आगरतळा

गड ड :
पंजाब विरुद्ध विदर्भ – मोहाली
हिमाचल प्रदेश विरुद्ध गोवा – धर्मशाळा
छत्तीसगड विरुद्ध बंगाल – रायपूर
——————————————–
तिसरी फेरी, २४ ते २७ ऑक्टोबर

गट अ :
आसाम विरुद्ध रेल्वे – गुवाहटी
उत्तर प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र – देहरादून
कर्नाटक विरुद्ध हैदराबाद – बंगळुरु

गट ब :
जम्मू आणि काश्मीर विरुद्ध गुजरात – जम्मू
झारखंड विरुद्ध हरियाणा – रांची
केरळ विरुद्ध राजस्थान – त्रिवेंद्रम

गट क :
आंध्रप्रदेश विरुद्ध ओडीशा – विझाग
मुंबई विरुद्ध तामिळनाडू – मुंबई
त्रिपुरा विरुद्ध मध्य प्रदेश – आगरतळा

गट ड :
गोवा विरुद्ध पंजाब – गोवा
सेनादल विरुद्ध हिमाचल प्रदेश – नवी दिल्ली
विदर्भ विरुद्ध छत्तीसगड – नागपूर<br />—————————————————
चौथी फेरी, १ ते ४ नोव्हेंबर

गट अ :
रेल्वे विरुद्ध हैदराबाद – नवी दिल्ली
दिल्ली विरुद्ध उत्तर प्रदेश – नवी दिल्ली
महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक – पुणे</p>

गट ब :
जम्मू आणि काश्मीर विरुद्ध केरळ – जम्मू
गुजरात विरुद्ध हरियाणा – वलसाड
सौराष्ट्र विरुद्ध झारखंड – राजकोट

गट क :
बडोदा विरुद्ध त्रिपुरा – बडोदा
आंध्र प्रदेश विरुद्ध मध्य प्रदेश – विझाग
ओडीशा विरुद्ध मुंबई – भुवनेश्वर

गट ड :
बंगाल विरुद्ध हिमाचल प्रदेश – कोलकाता
विदर्भ विरुद्ध सेनादल – नागपूर
छत्तीसगड विरुद्ध पंजाब – रायपूर
—————————————————-
पाचवी फेरी, ९ ते १२ नोव्हेंबर

गट अ :
आसाम विरुद्ध उत्तर प्रदेश – गुवाहटी
महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे – पुणे
कर्नाटक विरुद्ध दिल्ली – बंगळुरु

गट ब :
हरियाणा विरुद्ध राजस्थान – लाहली
झारखंड विरुद्ध जम्मू आणि काश्मीर – जमशेदपूर
सौराष्ट्र विरुद्ध गुजरात – राजकोट

गट क :
त्रिपुरा विरुद्ध आंध्र प्रदेश – आगरतळा
ओडीशा विरुद्ध तामिळनाडू – कटक
मुंबई विरुद्ध बडोदा – मुंबई

गट ड :
बंगाल विरुद्ध विदर्भ – कोलकाता
हिमाचल प्रदेश विरुद्ध छत्तीसगड – धर्मशाळा
सेनादल विरुद्ध गोवा – नवी दिल्ली
—————————————————-
सहावी फेरी, १७ ते २० नोव्हेंबर

गट अ :
दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र – दिल्ली
आसाम विरुद्ध हैदराबाद – गुवाहटी
उत्तर प्रदेश विरुद्ध कर्नाटक – कानपूर

गट ब :
गुजरात विरुद्ध राजस्थान – सुरत
जम्मू आणि काश्मीर विरुद्ध हरियाणा – जम्मू
केरळ विरुद्ध सौराष्ट्र – त्रिवेंद्रम

कट क :
आंध्र प्रदेश विरुद्ध मुंबई – ओंगल
तामिळनाडू विरुद्ध मध्य प्रदेश – चेन्नई
बडोदा विरुद्ध ओडीशा – बडोदा

गट ड :
पंजाब विरुद्ध बंगाल – मोहाली
छत्तीसगड विरुद्ध सेनादल – रायपूर
गोवा विरुद्ध विदर्भ – गोवा
—————————————————
सातवी फेरी, २५ ते २८ नोव्हेंबर

गट अ :
हैदराबाद विरुद्ध दिल्ली – हैदराबाद
महाराष्ट्र विरुद्ध आसाम – पुणे
रेल्वे विरुद्ध कर्नाटक – दिल्ली

गट ब :
राजस्थान विरुद्ध सौराष्ट्र – जयपूर
झारखंड विरुद्ध गुजरात – रांची
हरियाणा विरुद्ध केरळ – लाहली

गट क :
मुंबई विरुद्ध त्रिपुरा – मुंबई
तामिळनाडू विरुद्ध बडोदा – चेन्नई
मध्य प्रदेश विरुद्ध ओडीशा – ग्वाल्हेर

गट ड :
पंजाब विरुद्ध सेनादल – मोहाली
विदर्भ विरुद्ध हिमाचल प्रदेश – नागपूर
बंगाल विरुद्ध गोवा – कोलकाता
———————————————————————–

उपांत्यपूर्व फेरी – ७ ते ११ डिसेंबर
उपांत्य फेरी – १७ ते २१ डिसेंबर
अंतिम सामना – २९ डिसेंबर ते २ जानेवारी