बीसीसीआयने आपल्या आगामी दुलीप करंडक स्पर्धेसाठी संघांची घोषणा केली आहे. १७ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान बंगळुरुमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. शुभमन गिल, फैज फजल आणि प्रियांक पांचाळ या तरुण खेळाडूंकडे यंदा अनुक्रमे भारत ब्लू, भारत ग्रीन आणि भारत रेड संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे.

दुलीप करंडकासाठी असे असतील ३ संघ –

भारत ब्लूशुभमन गिल ( कर्णधार), ऋुतुराज गायकवाड, रजत पाटीदार, रिकी भुई, अनमोलप्रीत सिंग, अंकित बावणे, स्नेल पटेल (यष्टीरक्षक), श्रेयस गोपाळ, सौरभ कुमार, जलज सक्सेना, तुषार देशपांडे, बसील थम्पी, अनिकेत चौधरी, दिवेश पठानिया, आशुतोष अमर

भारत ग्रीनफैज फझल (कर्णधार), अक्षता रेड्डी, ध्रुव शौरी, सिद्धेश लाड, प्रियम गर्ग, अक्षदीप नाथ, राहुल चहर, धर्मेंद्रसिंह जडेजा, जयंत यादव, अंकित राजपूत, इशान पोरेल, तन्वीर-उल-हक, अक्षय वाडकर (यष्टीरक्षक), राजेश मोहंती, मिलिंद कुमार

भारत रेड – प्रियांक पांचाळ ( कर्णधार), अभिमन्यू इश्वरन, अक्षर पटेल, करुण नायर, इशान किशन (यष्टीरक्षक), हरप्रीतसिंग भाटीया, महिपाल लोम्रोर, आदित्य सरवटे, अक्षय वाखरे, वरुण अरॉन, रोनित मोरे, जयदेव उनाडकट, संदीप वॉरियर, अंकित कलसी