News Flash

एरोफ्लोट बुद्धिबळ स्पर्धा : विजयासह भरत सुब्रह्मण्यम अव्वल स्थानी

सुब्रह्मण्यम याचा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला.

(संग्रहित छायाचित्र)

 

भारताचा युवा खेळाडू भरत सुब्रह्मण्यम याने एरोफ्लोट बुद्धिबळ स्पर्धेत चीनचा ग्रँडमास्टर जिआन्चो झू याला चौथ्या फेरीत पराभवाचा धक्का दिला. याबरोबरच स्पर्धेत ‘अ’ गटातून सुब्रह्मण्यम याने संयुक्तरीत्या अव्वल स्थान मिळवले.

आंतरराष्ट्रीय मास्टर सुब्रह्मण्यम याने पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना ७४ चालींपर्यंत रंगलेल्या लढतीत झू याचा पराभव केला. सुब्रह्मण्यम याचा स्पर्धेतील तिसरा विजय ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 1:16 am

Web Title: bharat subrahmanyam tops with victory abn 97
Next Stories
1 टीका झेलूनही सदैव कुस्तीपटूंसाठी झटणार!
2 मेसीचे चार गोल, बार्सिलोना अग्रस्थानी
3 Ind vs NZ : विराटने मोडला ‘दादा’ माणसाचा विक्रम; मात्र फलंदाजीतला खराब फॉर्म ठरतोय चिंतेचं कारण
Just Now!
X