व्हेनिस येथे पार पडलेल्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत डेहराडूनच्या २१ वर्षीय भूमिका शर्माने मिस वर्ल्ड किताब प्राप्त करून संपूर्ण जगात भारताची मान अभिमानाने उंचावली. भूमिकाने केवळ स्पर्धेतील किताब आणि सुवर्ण पदकावरच आपले नाव कोरले नसून, बॉडी बिल्डिंगसारख्या पुरुषांचे वर्चस्व असलेल्या स्पर्धांमध्ये स्त्रियाही मागे नसल्याचे सिद्ध केले आहे. आपल्या या यशस्वी कामगिरीमुळे ती प्रकाशझोतात आली असून, सोशल मीडियावर सध्या तिचीच चर्चा सुरू आहे. वैयक्तिक पोझिंगमध्ये तिने सर्वाधिक गुण प्राप्त केले. प्रमाणशीर बांधेसुध पीळदार शरीर आणि बॉडी पोझिंगच्या विशेष शैलीच्या जोरावर तिने ही वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकली.

भूमिकाचा प्रवास
भूमिकाची आई भारतीय महिला वेटलिफ्टिंगची मुख्य प्रशिक्षक असून, तिचे वडील व्यावसायिक आहेत. आपल्या मुलीने शूटिंगमध्ये नाव कमवावे अशी तिच्या पालकांची इच्छा होती. परंतु, भूमिकाला तिच्या आवडीचे बॉडी बिल्डिंग क्षेत्र निवडायची इच्छा होती. अखेर बऱ्याच विरोधानंतर तिच्या पालकांनी बॉडी बिल्डिंग क्षेत्राला मान्यता दली.

व्यायामाची पद्धत
भूमिका जीममध्ये दर दिवशी जवळजवळ ७ तास कसून व्यायम करते. आपल्या कठोर परिश्रमांच्या जीवावर तिने आत्तापर्यंत राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. सध्या ती ‘मिस युनिव्हर्स’ किताबावर आपले नाव कोरण्यासाठी जीममध्ये घाम गाळत आहे.

या वर्षी डिसेंबर महिन्यात ‘नॅशनल अमॅच्युअर बॉडी-बिल्डर्स असोसिएशन’तर्फे यूकेमध्ये ‘मिस युनिव्हर्स’ चॅम्पियनशिप भरविण्यात येणार आहे. मिस युनिव्हर्स किताब आपल्या नावावर करण्यासाठी ६० देशांतील स्पर्धक एकमेकांना कडवी झुंज देतील. या स्पर्धेतदेखील भूमिकाने यशस्वी कामगिरी करावी यासाठी तिला खूप शुभेच्छा. तुम्हीदेखील खालील कमेंट बॉक्समध्ये तुमच्या शुभेच्छा नोंदवू शकता.

भूमिका शर्मा, बॉडीबिल्डिंग चॅम्पियनच्याशिपमधील 'मिस वर्ल्ड' किताबाची मानकरी (छाया सौजन्य - फेसबुक/भूमिका शर्मा)
भूमिका शर्मा, बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिपमधील ‘मिस वर्ल्ड’ किताबाची मानकरी (छाया सौजन्य – फेसबुक/भूमिका शर्मा)

चॅम्पियनच्याशिपमधील 'मिस वर्ल्ड' किताबाची मानकरी (छाया सौजन्य - फेसबुक/भूमिका शर्मा)