20 September 2020

News Flash

उसळते चेंडू बेकायदेशीर ठरवू नये!

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिलिप ह्यजेसच्या मृत्यमुळे जाग येऊन खेळातील सुरक्षितता अधिक जपली जावी, याकरिता उसळत्या चेंडूंवर बंदी घालू नये

| December 1, 2014 04:34 am

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिलिप ह्यजेसच्या मृत्यमुळे जाग येऊन खेळातील सुरक्षितता अधिक जपली जावी, याकरिता उसळत्या चेंडूंवर बंदी घालू नये, अशी सूचना दक्षिण आफ्रिकेचा महान वेगवान गोलंदाज अ‍ॅलन डोनाल्डने केली आहे. द. आफ्रिकेचा गोलंदाजीचा प्रशिक्षक डोनाल्डने ‘द स्टार’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘‘या गंभीर घटनेमुळे क्रिकेटधुरिणांनी उसळत्या चेंडूंवरच बंदी घालण्याचा निर्णय घेता कामा नये. कारण ते वजा झाल्यास खेळातील रंगत कमी होईल.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 1, 2014 4:34 am

Web Title: bouncer should not be outlawed donald
Next Stories
1 हय़ुजेसच्या मृत्यूचा ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यावर परिणाम – चॅपल
2 तिसरी कसोटी जिंकून न्यूझीलंडची मालिकेत बरोबरी
3 हरिकृष्णचा बाटरेझ सोकोवर
Just Now!
X