24 September 2020

News Flash

फलंदाजीच्या क्रमातील बदलाचा फायदा -धोनी

भरवशाचा फलंदाज विराट कोहलीचा फलंदाजीचा क्रम बदलण्याचा निर्णय संघासाठी फायदेशीर ठरला, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले.

| October 13, 2014 02:42 am

भरवशाचा फलंदाज विराट कोहलीचा फलंदाजीचा क्रम बदलण्याचा निर्णय संघासाठी फायदेशीर ठरला, असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सांगितले. ‘‘कोहली हा अनुभवी खेळाडू असून संघ व्यवस्थापनाने सोपवलेल्या जबाबदारीची त्याला जाणीव असते. त्याने बदलाला अनुरुप खेळ करत संघाला आश्वासक धावसंख्या रचण्यास मदत केली,’’ असे तो पुढे म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 2:42 am

Web Title: change in batting order helped virat kohli india ms dhoni
टॅग Ms Dhoni,Virat Kohli
Next Stories
1 आजपासून गोलधमाल!
2 दिल्लीत विजयाचा ‘शमी’याना!
3 ही शर्य़त जीवघेणी!
Just Now!
X