News Flash

Cricket World Cup 2019 : चर्चा तर होणारच.. : १९९२ ची पुनरावृत्ती खंडित

न्यूझीलंडविरुद्धच्या इंग्लंडच्या विजयामुळे न हरताच पाकिस्तानची १९९२ची पुनरावृत्ती खंडित झाली आहे,

सुरुवातीच्या काही पराभवानंतर भारताविरुद्धचा सामना गमावल्यावर पाकिस्तानचा संघ पेटून उठला. दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा पाडाव करत पाकिस्तानने उपांत्य फेरीच्या शर्यतीतील आव्हान कायम ठेवले. त्यामुळेच पाकिस्तानचा संघ १९९२च्या विश्वचषक विजेतेपदाची पुनरावृत्ती करणार, अशी जोरदार चर्चा होती. पण भारत आणि न्यूझीलंडविरुद्धच्या इंग्लंडच्या विजयामुळे न हरताच पाकिस्तानची १९९२ची पुनरावृत्ती खंडित झाली आहे, त्यामुळे समाजमाध्यमांवर चर्चेला ऊत आला आहे. ‘‘इतना गलत कैसे हो सकता है भाई, आता घोडय़ांच्या शर्यतीत गाढवे धावणार नाहीत,’’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2019 12:35 am

Web Title: cricket world cup 2019 pakistan 1992 world cup repeat history end zws 70
Next Stories
1 World Cup 2019 : भारतीय संघाच्या सुरक्षिततेबद्दल आयसीसीकडून तडजोड? व्यवस्थापनाकडून नाराजी
2 World Cup 2019 : पंचांशी हुज्जत घातल्यामुळे विराट कोहली अडचणीत, होऊ शकते बंदीची कारवाई
3 World Cup 2019 : अखेरच्या सामन्यात विंडीजची अफगाणिस्तानवर मात
Just Now!
X