News Flash

Video : श्रीलंका विरुद्ध आफ्रिका सामन्यात मैदानावर माश्यांचा हल्ला

पंचांनी सामना थांबवला, खेळाडू मैदानावर झोपले

२०१९ विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका सामन्यात एक अनोखा प्रकार पहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडलं. ४८ व्या षटकात ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीदरम्यान मैदानात अचानक माश्यांचा थवा आला. मैदानात अचानक आलेल्या या अनाहुत पाहुण्यांमुळे सर्व खेळाडूंनी मैदानावर आपला चेहरा झाकत मैदानावर झोपण पसंत केलं.

थोड्याच वेळात माशा मैदानातून बाहेर गेल्यानंतर सामन्याला सुरुवात झाली. मात्र या प्रसंगामुळे मैदानात काही क्षणांसाठी हशा पिकला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 7:12 pm

Web Title: cricket world cup 2019 sl vs sa play stop by bees watch video here psd 91
Next Stories
1 World Cup 2019 : आफ्रिकेच्या विजयाने श्रीलंकेचं गणित बिघडलं, उपांत्य फेरीचा रस्ता अवघड
2 World Cup 2019 : चांगल्या कामगिरीचं श्रेय फक्त माझंच – मोहम्मद शमी
3 World Cup 2019 : धोनीच्या संथ खेळीचं जसप्रीत बुमराहकडून समर्थन
Just Now!
X