News Flash

VIDEO: संगीत सोहळ्यात रवींद्र जाडेजाची तलवारबाजी

जाडेजाला त्याच्या सासरच्यांकडून देण्यात आलेली ९५ लाखांची ऑडी चर्चेचा विषय ठरली होती.

Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आज आयुष्यातील नव्या इनिंगची सुरूवात करणार आहे. तो आज त्याची प्रेयसी रिवा सोळंकीशी विवाहबद्ध होत आहे.

भारतीय क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा आज आयुष्यातील नव्या इनिंगची सुरूवात करणार आहे. तो आज त्याची प्रेयसी रिवा सोळंकीशी विवाहबद्ध होत आहे. राजकोटमध्ये रवींद्र जाडेजा आणि रिवाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी काल झालेल्या संगीत सोहळयात जाडेजाच्या तलवारबाजीने अनेकांना थक्क केले. या सोहळ्यात बँडवाल्यावर दौलतजादा झाल्याचंही पाहायला मिळाले. राजकोटच्या रस्त्यावरून वऱ्हाडी वाजतगाजत निघाले. फटाक्यांची आतषबाजीही झाली. यावेळी जाडेजाच्या तलवारबाजीने या सोहळ्याला अनोखी रंगत आणली. काही दिवसांपूर्वीच वरदक्षिणा म्हणून जाडेजाला त्याच्या सासरच्यांकडून देण्यात आलेली ९५ लाखांची ऑडी चर्चेचा विषय ठरली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2016 11:34 am

Web Title: cricketer ravindra jadeja seen brandishing sword during his sangeet ceremony in rajkot gujarat last night
टॅग : Team India
Next Stories
1 गुजरात लायन्सची विजयी हॅट्ट्रिक
2 कोलकात्याचा हैदराबादवर ‘गंभीर’ विजय
3 योग्य संघरचना साकारण्याकडे धोनीचा कल
Just Now!
X