सुमारे १२ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना न खेळलेला डावखुरा क्रिकेटपटू दिनेश मोंगिया याने क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. १७ सप्टेंबरला त्याने हा महत्वाचा निर्णय घेतला. २००३ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेसाठी व्ही व्ही एस लक्ष्मणच्या ऐवजी भारतीय संघात दिनेश मोंगियाची निवड करण्यात आली होती. त्यामुळे तो अधिक चर्चेत आला होता. त्यातही महत्वाची बाब म्हणजे त्या स्पर्धेत भारताला उपविजेतेपद मिळाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dinesh mongia retirement after 12 years not playing international cricket vjb
First published on: 18-09-2019 at 10:28 IST