04 August 2020

News Flash

नोव्हाक जोकोव्हिचची विंबल्डनमधील विजयाची पन्नाशी!

विंबल्डनचा २०११ सालचा विजेता टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने यावेळीच्या विंबल्डनमध्येही विजयी मालिका सुरू ठेवली आहे.

| June 30, 2013 02:25 am

विंबल्डनचा २०११ सालचा विजेता टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचने यावेळीच्या विंबल्डनमध्येही विजयी मालिका सुरू ठेवली आहे. फ्रान्सच्या जेरेमी चार्डीवर नोवाकने सहज मात करत विंबल्डनची चौथी फेरी गाठली आहे. मुख्यम्हणजे आतापर्यंतच्या विंबल्डन मालिकेमधील हा जोकोव्हिचचा पन्नासावा विजय होता. जोकोव्हिचने चार्डीवर ६-३,६-२,६-२ अशी मात केली. आता उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी जोकोव्हिचसमोर क्रमवारीत १३व्या मानांकित टॉमी हासचे आव्हान असेल. जेरेमी चार्डीवर मिळविलेल्या सहज विजयानंतर यावेळेचेही विंब्लडन विजेचेपद नोवाक जोकोव्हिच पटकावेल अशी आशा टेनिस रसिकांकडून व्यक्त केली जात आहे.    

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2013 2:25 am

Web Title: djokovic 50th career grasscourt win
Next Stories
1 तिरंगी मालिकेत वेस्ट इंडिजची विजयी सलामी; श्रीलंकेवर सहा विकेट्सने मात
2 पेनल्टी-शूटआऊटद्वारे स्पेनची अंतिम फेरीत धडक
3 टॉमी हास, जेरेमी चार्डी तिसऱ्या फेरीत
Just Now!
X