21 February 2019

News Flash

सलामीच्या लढतीसाठी अँडरसन साशंक

तिरंगी मालिकेच्या सलामीसाठी लढतीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या सहभागाविषयी साशंकता आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. मात्र पंतप्रधान संघाविरुद्धच्या

| January 16, 2015 03:52 am

तिरंगी मालिकेच्या सलामीसाठी लढतीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या सहभागाविषयी साशंकता आहे. गुडघ्याला झालेल्या दुखापतीतून अद्याप पूर्णपणे सावरलेला नाही. मात्र पंतप्रधान संघाविरुद्धच्या लढतीत अँडरसन सहभागी झाला होता. तिरंगी मालिकेतील सलामीच्या लढतीतील त्याच्या सहभागाचा निर्णय सामन्याच्या दिवशी सकाळीच घेण्यात येईल, असे इंग्लंडचा कर्णधार ईऑन मॉरगनने स्पष्ट केले.

First Published on January 16, 2015 3:52 am

Web Title: englands james anderson doubtful for tri series opener against australia