News Flash

लोकसत्ता LOL: क्रिकेटमधील ‘देवां’च्या दर्शनाने भारावलेले नेटिझन्स

या सामन्याने क्रिकेटरसिकही भारावून गेले. नेटिझन्सने या सामन्याने क्रिकेटच्या देवांना एकत्र खेळताना पाहिल्याने भारावून गेल्याची भावना पुढीलप्रमाणे विनोदी शैलीतून व्यक्ती केली..

| July 7, 2014 06:20 am

क्रिकेटची पंढरी लॉर्ड्स स्टेडियमला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शनिवारी सचिन तेंडुलकर विरुद्ध शेन वॉर्न या दिग्गजांचा सामना रंगला.
या सामन्याच्या माध्यमातून क्रिकेटविश्वातील महारथी एकाच स्टेडियमवर खेळताना पहायला मिळाले, तर युवराज, फिंच यांना त्यांच्या विशेष कामगिरीमुळे सचिन, शेन वॉर्न आणि बायन लारा यांच्यासोबत खेळण्याची अभुतपूर्व संधी प्राप्त झाली.
या सामन्याने क्रिकेटरसिकही भारावून गेले. नेटिझन्सने या सामन्याने क्रिकेटच्या देवांना एकत्र खेळताना पाहिल्याने भारावून गेल्याची भावना विनोदी शैलीतून व्यक्ती केली.. 

– अशा प्रकारचा दिग्गजांचा एकत्रितरित्या सामना झाला यावर माझा विश्वासच बसत नाही. माझा क्रिकेटचा व्हिडिओ गेम सत्यात उतरावा असे झाले आहे.

– कृपया, मला कोणीतरी लॉर्ड्सचे तिकीट मिळवून द्या ना. त्यासाठी मी काहीही करेन!!

– मला स्वर्ग मिळाले आणि त्यासाठी माझा मृत्यू होण्याचीही गरज भासली नाही!
– युवराजला ट्वेन्टी-२० विश्वचषकात या सामन्यासारखा सुर का गवसला नाही?
– विम्बल्डन आणि फुटबॉल विश्वचषक कोणाला पहायचा आहे?
– संपूर्ण जीवन खर्ची घातल्यानंतर खरे देव इथे सापडले-

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 6:20 am

Web Title: express lol 7 reactions to sachin tendulkar shane warne and brian lara giving us crickets k3g
Next Stories
1 विश्वविजयाचे स्वप्न भंगलेले नाही!
2 ग्रँड स्लॅमची सप्तपदी!
3 लुइस हॅमिल्टनला जेतेपद
Just Now!
X