06 March 2021

News Flash

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन जखमी

मुलाशी खेळत असताना झाला अपघात

मॅथ्यू हेडन (संग्रहीत छायाचित्र)

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन एका छोट्या अपघातात जखमी झालेला आहे. आपल्या मित्रांसोबत एका छोट्याश्या बेटावर फिरण्यासाठी गेलेला असताना, आपला मुलाग जोश हेडनशी खेळत असताना हेडनचा तोल गेला आणि तो डोक्यावर पडला. या अपघातात त्याला छोटीशी दुखापत झाली आहे, मात्र सोशल मीडियावरुन आपली तब्येत व्यवस्थित असल्याचं हेडनने आपल्या चाहत्यांना सांगितलं आहे. वैद्यकीय तपासणीत हेडनला फ्रॅक्चर झाल्याचं समजतं आहे, मात्र ही दुखापत फारशी गंभीर नसल्याने तो यामधून लवकर बरा होईल असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 9:30 am

Web Title: former australian cricketer mathew hayden suffers a head injury
Next Stories
1 युथ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात दुसरं पदक, ताबाबी देवीला ज्युडोत रौप्यपदक
2 सुलतान जोहर चषक – भारताकडून न्यूझीलंडचा 7-1 ने धुव्वा
3 विश्वचषकात भारत उपांत्य फेरी गाठेल!
Just Now!
X