News Flash

ब्राझिलचा माजी फुटबॉलपटू फर्नाडोचे अपघाती निधन

ब्राझिलचा माजी फुटबॉलपटू फर्नाडोचे हॅलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाले, तो ३६ वर्षांचा होता. चार मित्रांसह फर्नाडो हेलिकॉप्टरमधून जात असताना अरुआना येथे त्यांचा अपघात झाला.

| June 10, 2014 12:34 pm

ब्राझिलचा माजी फुटबॉलपटू फर्नाडोचे अपघाती निधन

ब्राझिलचा माजी फुटबॉलपटू फर्नाडोचे हॅलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाले, तो ३६ वर्षांचा होता. चार मित्रांसह फर्नाडो हेलिकॉप्टरमधून जात असताना अरुआना येथे त्यांचा अपघात झाला. अपघातस्थळावरून हॉस्पिटलमध्ये नेताना त्याचा मृत्यू झाला. फर्नाडो हा ब्राझिलचा आघाडीपटू होता. इंटरनॅशिओनल या ब्राझिलमधील क्लबचे कर्णधारपद भूषवताना त्याने २००६ साली फिफा क्लब विश्वचषकाचे जेतेपद पटकावले होते. क्लबकडून खेळताना त्याने १०० सामन्यांमध्ये ४२ गोल केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2014 12:34 pm

Web Title: former brazilian football player killed in crash
Next Stories
1 मुंबई महापौर बुद्धिबळ स्पर्धा : जॉर्जियाचा ग्रँडमास्टर लीव्हानला जेतेपद
2 नदालशाही!
3 गोलसितारे!
Just Now!
X