News Flash

माजी हॉकी पंच रवींदरसिंग सोधी यांचे निधन

हॉकी इंडियाच्या अध्यक्षांनी व्यक्त केला शोक

रवींदरसिंग सोधी

माजी हॉकी पंच रवींदरसिंग सोधी यांचे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. करोनाशी संबधित आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली.

वार्षिक नेहरू हॉकी स्पर्धेसह विविध देशांतर्गत हॉकी स्पर्धांमध्ये सोधींचा सहभाग होता. याशिवाय १९८८मध्ये लखनौ येथे झालेल्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय गोल्ड कपमध्येही त्यांचा सहभाग होता.

 

हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोबॉम म्हणाले, “सोधी यांच्या निधनाची बातमी ऐकून मला फार वाईट वाटले. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने हॉकीविश्वाला दु: ख झाले आहेत. याप्रसंगी आम्ही शोक व्यक्त करतो.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 11:14 am

Web Title: former national hockey umpire ravinder singh sodhi passes away adn 96
Next Stories
1 अपुरा सरावही खेळाडूंच्या उत्तम कामगिरीसाठी फलदायी!
2 ऑलिम्पिक आयोजनाबाबत ‘आयओसी’ आशावादी!
3 करोनानंतरही ऑलिम्पिकपटूंचा मार्ग मोकळा!
Just Now!
X