26 September 2020

News Flash

माजी सायकलपटू वुल्ड्रीज कालवश

ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलिम्पिक आणि विश्वविजेता सायकलपटू स्टीफन वुल्ड्रीजचे ३९व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.

ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलिम्पिक आणि विश्वविजेता सायकलपटू स्टीफन वुल्ड्रीजचे ३९व्या वर्षी आकस्मिक निधन झाले.

न्यू साऊथ वेल्समधील वुल्ड्रीजने २००४च्या अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच चार वेळा त्याने जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकल्या आहेत. २००२च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत त्याने सुवर्णपदक जिंकले होते.

‘‘स्टीफन हा असामान्य सायकलपटू आणि ऑलिम्पिक विजेता होता. त्यामुळे त्याचे योगदान सदैव लक्षात राहील,’’ असे ऑस्ट्रेलियन ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष जॉन कोएट्स यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 1:56 am

Web Title: former olympic cyclist stephen wooldridge passed away
Next Stories
1 Pro Kabaddi Season 5 – गुजरातच्या विजयाचा चौकार, बंगालच्या संघाची हाराकिरी
2 Pro Kabaddi Season 5 – पुणेरी पलटणची बंगाल वॉरियर्सवर मात
3 हार्दिक पांड्याची कसोटी क्रमवारीत मोठी झेप
Just Now!
X