News Flash

काऊंटी क्रिकेट सोडून गंभीर भारतात परतला

गौतम गंभीर काल रविवारी रात्री भारतात परतला. याविषयी क्लबकडून स्पष्ट करण्यात आले की,

| September 2, 2013 01:32 am

इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला भारताचा डावखूरा फलंदाज गौतम गंभीर काही कौटुंबिक कारणामुळे पुन्हा भारतात परतल्याचे एसेक्स क्लबकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गौतम गंभीर काल रविवारी रात्री भारतात परतला. याविषयी क्लबकडून स्पष्ट करण्यात आले की, गंभीर कौटुंबिक कारणामुळे भारतात परतला आहे. याविषयी सध्यातरी आम्ही काही मत व्यक्त करू शकत नाही. आमचा त्याच्या निर्णयाला पाठिंबा असून, गंभीर मोसम संपण्यापूर्वी पुन्हा क्लबमध्ये सहभागी होईल अशी आम्हाला आशा आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 1:32 am

Web Title: gambhir returns to india from essex
Next Stories
1 हैदराबादचे जयोस्तुते!
2 ध्यास.. आशिया चषक जिंकण्याचा!
3 नशेबाज रे..
Just Now!
X