05 March 2021

News Flash

हॉकी इंडिया लीगचा तिसरा मोसम आजपासून

दोन यशस्वी हंगामांनंतर हीरो हॉकी इंडिया लीग पुन्हा अवतरत आहे. कलिंगा स्टेडियमवर गुरुवारी होणाऱ्या कलिंगा लान्सर्स आणि रांची रेज यांच्यातील लढतीने तिसऱ्या हंगामाला उत्साहात प्रारंभ

| January 22, 2015 05:49 am

दोन यशस्वी हंगामांनंतर हीरो हॉकी इंडिया लीग पुन्हा अवतरत आहे. कलिंगा स्टेडियमवर गुरुवारी होणाऱ्या कलिंगा लान्सर्स आणि रांची रेज यांच्यातील लढतीने तिसऱ्या हंगामाला उत्साहात प्रारंभ होत आहे.
युवा खेळाडूंचा समावेश असलेला कलिंगा आणि पहिलाच हंगाम खेळणाऱ्या रांची संघांतील ही लढत रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. मागील हंगामात कलिंगाचा संघ प्रथमच खेळला होता, परंतु त्यांना तळाच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी रांची संघाचा सहमालक आहे. २०१२च्या हॉकी इंडिया लीगमध्ये रांची शहराशीच निगडित रांची ऱ्हायनोसचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2015 5:49 am

Web Title: hockey league india
Next Stories
1 भारताला चिंता फलंदाजीची
2 गिर्यारोहणाच्या अद्ययावत प्रशिक्षणासाठी गिरिप्रेमीचा पुढाकार
3 मंजुषा सहस्रबुद्धे यांचा विजेतेपदाचा चौकार
Just Now!
X