ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या मुख्य लढतीला मंगळवारपासून सुरूवात होणार आहे. मर्यादीत षटकांच्या या खेळात भारतीय संघ सध्या सर्वोत्तम कामगिरी करत आहे. पण इतरही संघ विजयी निश्चयासह भारतात दाखल झाले आहेत. ट्वेन्टी-२० च्या इतिहासात आजवर अनेक धक्के पाहायला मिळाले आहेत. त्यामुळे या स्पर्धेतील प्रत्येक सामन्याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष असेल. टी-२० चा रणसंग्राम सुरू होण्यापूर्वी स्पर्धेतील संघांची बलस्थाने आणि कच्चे दुवे, प्रबळ दावेदार आणि लक्षवेधी खेळाडूंवर व्हिडिओच्या माध्यमातून एक नजर..