भारत-दक्षिण आफ्रि को मालिके तील उर्वरित सामन्यांपासून पाकि स्तानचे पंच आलीम दर यांना दूर ठेवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) घेतला आहे. आयसीसी पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये आलीम यांचा समावेश आहे. भारत-दक्षिण आफ्रि को यांच्यातील पहिल्या एक दिवसीय सामन्यांना आलीम यांनी पंच म्हणून कोम पाहिले. चेन्नईला २२ ऑक्टोबरला आणि मुंबईला २५ ऑक्टोबरला होणाऱ्या अनुक्र मे चौथ्या आणि पाचव्या सामन्यांसाठीही ते पंच म्हणून जबाबदारी पार पाडणार होते. परंतु सोमवारी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात झालेल्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर आलीम यांना पंच म्हणून हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आलीम यांच्या जागी पर्यायी पंचाची निवड लवक रच जाहीर क रण्यात येईल, असे आयसीसीक डून सांगण्यात आले.