05 March 2021

News Flash

झुलनच्या ड्रीम स्पेलवर भारतीय खेळाडू खूश

अंतिम सामन्यात झुलन गोस्वामीचा टिच्चून मारा.

झुलन गोस्वामी (संग्रहीत छायाचित्र)

अंतिम सामन्यात भारतीय महिला गोलंदाजांनी टिच्चून मारा करत इंग्लंडच्या संघाला अवघ्या २२८ धावांवर रोखलं. भारतीय गोलंदाजीची खरी हिरो ठरली ती झुलन गोस्वामी. आपल्या १० षटकांमध्ये झुलनने केवळ २३ धावा देत इंग्लंडच्या फलंदाजीला वेसण घातली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या षटकांमधली ३ षटकं ही निर्धाव टाकली आहेत. अंतिम सामन्यात ३ बळी घेत झुलनने इंग्लंडच्या संघाचा कणाच मोडला.

तिच्या या ड्रीम स्पेलवर भारतीय संघाचे आजी-माजी खेळाडू चांगलेच खूश झाले आहेत. ट्विटरवरुन भारताच्या खेळाडूंनी झुलनचं कौतुक केलंय. पाहुयात यापैकी काही निवडक प्रतिक्रिया.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2017 7:34 pm

Web Title: icc womens world cup 2017 players from all over the countries praised zulan goswami performance in womens world cup final
Next Stories
1 अप्रतिम शिल्पाच्या माध्यमातून महिला संघाला सलाम!
2 महेंद्रसिंह धोनीचा भारतीय महिलांना विजयी कानमंत्र
3 अंतिम सामन्याआधीच महिला क्रिकेट टीमसाठी गुड न्यूज! बक्षीसांचा पाऊस सुरूच
Just Now!
X