News Flash

विंडिजविरुद्ध पराभवानंतर पाकिस्तानचा संघ ट्रोल, नेटकऱ्यांनी घेतली फिरकी

१०५ धावात पाकिस्तानचा खुर्दा

गोलंदाजांनी टिच्चून केलेला मारा आणि ख्रिस गेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर विंडिजने पहिल्या सामन्यात पाकिस्तानवर ७ गडी राखून मात केली. सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करताना विंडिजने पाकिस्तानच्या संघाला १०५ धावांमध्ये माघारी धाडलं. यानंतर विजयासाठी दिलेलं १०६ धावांचं आव्हान विंडिजने गेलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केलं. या सामन्यात गेलने विश्वचषक इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावे जमा केला. या पराभवानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानच्या संघाला चांगलंच ट्रोल केलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 9:03 pm

Web Title: icc world cup 2019 indian fans mock pakistan team on twitter after their defeat against windies
Next Stories
1 पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, नोंदवले नकोशे ७ विक्रम
2 Cricket World Cup 2019 : युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल ठरला षटकारांचा बादशहा
3 Cricket World Cup 2019 : गेलच्या झंजावातापुढे पाकिस्तान बेजार, ७ गडी राखून विंडिज विजयी
Just Now!
X