पावसाच्या व्यत्ययामुळे प्रत्येकी ६ षटकांचा खेळवण्यात आलेल्या सामन्यात नेदरलँड्सने १२ धावांनी आर्यलडवर मात करत ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेतून विजयी निरोप घेतला. नेदरलँडच्या ५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आर्यलडला ७ बाद ४७ धावाच करता आल्या.
संक्षिप्त धावफलक : नेदरलँड : ५ बाद ५९ (स्टीफन मायबर्ग २७, पिटर बोरेन १४; जॉर्ज डॉक्रेल ३-७) वि. वि. आर्यलड : ७ बाद ४७ (पॉल स्टिर्लिग १५; पॉल व्ॉन मिकेरेन ४-११, व्हॅन डेर मेर्व २-३).