19 September 2020

News Flash

IND vs WI : शतकांची हॅटट्रिक करत कॅप्टन कोहलीने केला विक्रम

११० चेंडूत केले शतक पूर्ण

IND vs WI : विंडीजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सलग तिसरे शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याने या सामन्यात ११० चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि सलग तीन एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचा विक्रम केला. कोहलीने पहिल्या सामन्यात १४० धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्यात तो १५७ धावा काढून नाबाद होता. असा विक्रम करणारा तो जगातील दहावा खेळाडू ठरला आहे. यात सलग ४ शतकांसह श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा पहिल्या क्रमांकावर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 8:42 pm

Web Title: ind vs wi virat kohli become first indian to score three successive odi tons tenth overall
टॅग Virat Kohli
Next Stories
1 धोनीला वगळण्याचा निर्णय विराट-रोहितच्या संमतीनेच – BCCI
2 देवधर चषक : शतकाआधीच अजिंक्य रहाणेचं सेलिब्रेशन; रैना म्हणाला, थांब अजून ३ धावा बाकी आहेत !
3 Ind vs WI : भारताला आमची दखल घ्यावीच लागली – स्टुअर्ट लॉ
Just Now!
X