17 December 2017

News Flash

भारताचे इंग्लंडसमोर २२७ धावांचे आव्हान

भारत विरूद्ध इंग्लंडचा पाचवा एकदिवसीय सामना धर्मशाळा येथे सुरू आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम

धर्मशाळा | Updated: January 27, 2013 2:03 AM

* भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा एकदिवसीय सामना
भारत विरूद्ध इंग्लंडचा पाचवा एकदिवसीय सामना धर्मशाळा येथे सुरू आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आणि इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना स्वस्तात बाद केले. अवघ्या पन्नास धावांच्या आत भारताचे पाच फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर सुरेश रैनाने संघाच्या डावाला सावरण्यास सुरुवात केली. सुरेश रैनाने ८३ धावा ठोकल्या. परंतु ४९ व्या षटकाच्या अखेरीस भारताचा डाव २२६ धावांवर संपुष्टात आला.

संक्षिप्त धावफलक
भारत
गौतम गंभीर २४ धावा
विराट कोहली ० धावा
युवराजसिंग ० धावा
सुरेश रैना ८३ धावा
महेंद्रसिंह धोनी १५ धावा
रविंद्र जडेजा ३९ धावा
आर. अश्विन १९ धावा
भुवनेश्वर कुमार ३१ धावा
शमी अहमद १ धाव
इशांत शर्मा (नाबाद) 0 धावा

First Published on January 27, 2013 2:03 am

Web Title: india all out at 226 indian against england 5th odi
टॅग 5thodi,Cricket,Indvseng