News Flash

एकदिवसीय क्रमवारीत भारत अव्वल स्थानी

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. १२३ गुणांनिशी भारत पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया

| September 2, 2013 03:04 am

आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. १२३ गुणांनिशी भारत पहिल्या स्थानावर असून ऑस्ट्रेलिया ११४ गुणांसह दुसऱ्या आणि इंग्लंड ११२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. गोलंदाजीमध्ये अष्टपैलू रवींद्र जडेजा ७३३ गुणांसह अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर विराट कोहलीने चौथे, तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सातवे स्थान कायम राखले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 3:04 am

Web Title: india retain top spot in icc odi rankings
Next Stories
1 भारतीय तिरंदाजांना ब्राझील ऑलिम्पिकमध्ये पदक मिळेल!
2 श्रीनिवासन यांचे पुनरागमन चेन्नईत
3 भारताचे स्वप्न लांबणीवर
Just Now!
X