News Flash

भारत-श्रीलंका सलामीचा सामना कटकमध्ये

आर्थिक संघर्षांमुळे वेस्ट इंडिजचा संघ दौरा अर्धवट सोडून गेल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घाईघाईने जाहीर केलेल्या भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २ नोव्हेंबरला कटक

| October 26, 2014 08:36 am

आर्थिक संघर्षांमुळे वेस्ट इंडिजचा संघ दौरा अर्धवट सोडून गेल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घाईघाईने जाहीर केलेल्या भारत-श्रीलंका एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना २ नोव्हेंबरला कटक येथे खेळवण्यात येणार आहे. पाचही सामने दिवस-रात्र स्वरूपाचे असतील आणि अखेरचा सामना रांचीला होईल. अहमदाबाद, हैदराबाद आणि कोलकाता येथे अनुक्रमे दुसरा, तिसरा आणि चौथा सामना होईल.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2014 8:36 am

Web Title: india vs sri lanka 2014 schedule announced
टॅग : India Vs Sri Lanka
Next Stories
1 रशियन साम्राज्याला ड्रॅगनचा शह !
2 महिला दुहेरीत सानिया मिर्झा आणि कॅरा ब्लॅकला विजेतेपद
3 मैदान मोठे, लक्षण खोटे!
Just Now!
X