News Flash

IND vs NZ : हॅमिल्टनमध्ये ढेपाळलेला भारतीय संघ नेटकऱ्यांकडून ट्रोल

बोल्ट-ग्रँडहोमसमोर भारताची दाणादाण

विराट कोहलीच्या अनुपस्थिती रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाची चौथ्या वन-डे सामन्यात चांगलीच दाणादाण उडाली. ट्रेंट बोल्ट आणि कॉलिन डी-ग्रँडहोम यांच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव एखाद्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाची दशा पाहून नेटकऱ्यांनी भारतीय संघाला चांगलचं ट्रोल केलं आहे.

भारतीय संघ या सामन्यात अवघ्या 92 धावांपर्यंत मजल मारु शकला. बोल्टने 5 तर कॉलिन डी-ग्रँडहोमने 3 बळी घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 9:27 am

Web Title: indian batting side collapse in front of nz attack fans troll indian batsman very badly
टॅग : Ind Vs Nz
Next Stories
1 IND v NZ : रोहितच्या प्रगतीचा आलेख चढता, मात्र ऐतिहासिक सामन्यात विक्रमाची संधी गमावली
2 न्यूझीलंडची भारतावर 8 गडी राखून मात, ट्रेंट बोल्ट चमकला
3 पृथ्वी शॉ म्हणतोय ‘अपना टाइम आयेगा’, दुखापतीवर मात करत पुनरागमन करण्याचा निर्धार
Just Now!
X