06 December 2020

News Flash

भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सरदारा सिंगकडेच

शनिवारपासून नेदरलँड्सच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सरदारा सिंग याच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे. ऑलिम्पिकनंतर संघातून वगळण्यात आलेला ड्रॅग-फ्लिकर संदीप सिंग व मुंबईचा युवराज

| April 27, 2013 03:23 am

शनिवारपासून नेदरलँड्सच्या दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व सरदारा सिंग याच्याकडेच कायम ठेवण्यात आले आहे. ऑलिम्पिकनंतर संघातून वगळण्यात आलेला ड्रॅग-फ्लिकर संदीप सिंग व मुंबईचा युवराज वाल्मिकी यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
 ९ मेपर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यात भारतीय लाक्रा याने महाविद्यालयीन परीक्षेमुळे या दौऱ्यात सहभागी होणार नसल्याचे कळविले होते तर प्रिजेश हा याच कालावधीत विवाहबद्ध होत आहे.
भारतीय संघ असा –
गोलरक्षक : पी.टी.राव, नानकसिंग.
बचाव फळी : व्ही.आर.रघुनाथ (उपकर्णधार), रुपिंदरपाल सिंग, हरबीरसिंग संधू, कोठाजित सिंग, गुरमेल सिंग, संदीप सिंग.
मध्यरक्षक : सरदारा सिंग (कर्णधार), मनप्रित सिंग, धरमवीर सिंग, दानिश मुस्तफा, एस.के.उथप्पा आघाडीची फळी : एस. व्ही. सुनील, चिंदलेनसाना सिंग, नितीन थिमय्या, आकाशदीप सिंग, युवराज वाल्मिकी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2013 3:23 am

Web Title: indian hockey team captaincy with sardara sing only
टॅग Hockey,Sports
Next Stories
1 आनंदकडून डिंग लिरेनचा पराभव
2 उपनगर खो-खो : दत्तसेवाची कमाल
3 मुंबई खो-खो : श्री समर्थ, सरस्वती विजेते
Just Now!
X